शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

मित्रानो आता आपण पाहु नमुना नं ८ (sangram soft)


























२३ टिप्पण्या:

  1. आपण टाकलेली म्हेती उपुक्त आहे . यामुडे vle ला खूब फायदा होईल .
    शेख .अन्सार ग्राम पं . शहापूर ता . चिखलदरा डी . अमरावती

    उत्तर द्याहटवा
  2. waiting for namuna 9 ppt ........or total info Barshi Taluka

    उत्तर द्याहटवा
  3. शरद सोनवाने ग्रामपंचायत विसोरा जि.गडचिरोली११ जुलै, २०१४ रोजी १०:४१ PM

    धन्यवाद पण कृपया नमुना १० बद्दल माहिती पाठवा.

    उत्तर द्याहटवा
  4. निखिल भोयर ग्रा.प.धोत्रा ता.कळंब जि.यवतमाळ
    नमुना १ बद्दल माहिती

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद पण कृपया नमुना 9 बद्दल माहिती पाठवा.

    उत्तर द्याहटवा
  6. जे. एच. शेख ग्रामपंचायत कोर्टी ता. पंढरपूर जि. सोलापूर.१० डिसेंबर, २०१४ रोजी १०:०४ PM

    आपण टाकलेली माहिती फार उपयुक्त आहे. त्यामुळे नमुना नं. ८ मध्ये माहिती भरणेसाठी याचा उपयोग होईल. अशाप्रकारेच नमुना नं. ९ ची PPT पाठवावी. धन्यवाद !!!

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच उपयुक्त माहिती आपण दिली. धन्यवाद ..........

    उत्तर द्याहटवा
  8. नमुना नं 8 माहिती भरल्यामुळे नागरिकांना घराचे उतारे देता येतात. ग्रा पा साकोरे ता नांदगाव जि नाशिक

    उत्तर द्याहटवा
  9. नमुना नं.८ कसा भरावा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ग्रामपंचायत पिंप्रीअंचला ता.दिंडोरी जि.नाशिक

    उत्तर द्याहटवा
  10. नमुना नं.९ भरतांना काही अडचणी येतात. नमुना नं. ९ आणि १० याची PPT पाठवावी धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  11. नमुना नं.८ कसा भरावा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ग्रामपंचायत रावणगाव ता उदगीर जि लातूर

    उत्तर द्याहटवा
  12. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. नमुना नं.८ कसा भरावा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ग्रामपंचायत मोहा ता कळंब जि उस्मानाबाद

    उत्तर द्याहटवा
  14. Ajang grampanchayat made a shirole kahi maritime diligence jayesh nahi

    उत्तर द्याहटवा
  15. ग्रामपंचायतचा नमुना 8अ मध्ये दुरुस्ती करणे संदर्भात माहिती हवी आहे

    उत्तर द्याहटवा
  16. वडिलांच्या नावे गावात घर आहे. वडील काही दिवसआधी वारले, ग्रामपंचायत मध्ये नोंद चुकीची आहे जागा कमी दाखवत आहे घराची, ग्रामसेवक म्हणतो शेजाऱ्याची ना हरकत प्रमाणपत्र आन, आजी चे वाटणीपत्र ची xerox आहे जवळ त्यात पूर्ण जागा मोजून लिहिली होती, पण नोंद चुकीची झाली

    उत्तर द्याहटवा