माझी ग्रामपंचायत
बुधवार, ३० जानेवारी, २०१३
संग्रामसॉफ्ट
संग्रामसॉफ्ट
संग्रामसॉफ्ट वापरून डाटा ऑपरेटर यांना ग्रामपंचायत मधून खालील प्रमाणपत्र देता येतील.
ग्रामपंचायत स्तरावरील सेवा
दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचा दाखला
चांगल्या वर्तणुकीचा दाखला
मृत्यु प्रमाणपत्र
घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज
शौचालय दाखला
ह्यातीचा दाखला
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
ना-हरकत प्रमाणपत्र
वीज पुरवठा मिळण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र
लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
जन्म मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
1 टिप्पणी:
प्रमोद रावते
९ फेब्रुवारी, २०१४ रोजी १०:४५ PM
छान प्रयत्न.....!
उत्तर द्या
हटवा
प्रत्युत्तरे
उत्तर द्या
टिप्पणी जोडा
अधिक लोड करा...
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
छान प्रयत्न.....!
उत्तर द्याहटवा