मंगळवार, २२ जुलै, २०१४

नमुना नं १

आपणास कळवण्यात येते कि आपणास माहिती असल्याप्रमाणे आपण आत्ता पर्यत आपण संग्राम सोफ्टवेअर या कार्यप्रणाली मध्ये आपण online/offline कार्यप्रणाली मध्ये जन्म ,मृत्यू ,नमुना ८ ,९, १५,१६,१९ या नमुना मध्ये नोंदणी झालेली आहे.व हे उर्वरित नोंदणी करण्याचे सर्व स्तरावर काम सुरु आहे . नवीन आर्थिक वर्षे २०१४ -२०१५ साठी सर्व ग्रामपंचायतीना नमुना क्रमांक १ म्हणजे वार्षिक अंदाज पत्रक तयार करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे . नमुना क्रमांक १ ( वार्षिक अंदाज पत्रक) मध्ये खालील बाबीची नोंद करणे आवश्यक आहे . नमुना नं.१ (वार्षिक अंदाज पत्रक) * नोंद वार्षिक कामकाज मध्ये अंदाजपत्रकिय तरतूद असणे गरजेचे आहे.- जमा आणि खर्च तो नमुना नं १.म्हणून ओळखतात.त्यामध्ये पुढील माहिती भरावी लागते. v मास्टर्स:- v खाते विषयक मध्ये - खातेगट माहिती v खात्‍याची माहिती –ग्रामपंचायत मध्ये जमा व खर्च v वार्षिक कामकाज मध्ये :- v वार्षिक अंदाजपत्रक नोंद करणे . नमुना क्रमांक १ म्हणजे वार्षिक अंदाज पत्रक तयार करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे. तरी सर्व VLE यांनी सदर नमुना क्रमांक १ ( वार्षिक अंदाज पत्रक) ग्रामसेवकांच्या निर्देशानुसार भरावयाचे आहेत.

1 टिप्पणी: