माझी ग्रामपंचायत
बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५
प्रिया साॅफ्ट आॅफ लाईन वापरण्याची पध्दत फक्त माझ्या मित्रासाठी........
सर्व प्रथम आपल्या संगणकामधील फायर फॅाक्स अपडेट करुण घ्या जेणे करुन आपली आफलाईन साईट फक्त ह्याच ब्राऊजर वर चालते
सर्व प्रथम आपल्याला प्रिया साॅफ्ट चा आपल्या ग्रामपंचायतचा युजर नेम व पासवर्ड माहीत असला पाहिजे
त्यानंतर आपण प्रिया साॅफ्ट च्या साईटवर जाऊन लाग ईन करायचे आहे
त्यानंतर आफलाईन माॅड्युल मधुन डाऊन लोड आॅफ लाईन निवडायचे आहे...
अश्या स्वरुपाची फाईल आपल्याला मिळेल
त्यानंतर फाईल डाऊनलोड होउन झिप फाईल असेल... ति हवी असलेल्या ठिकाणी ईन्ट्राक करुन घ्या त्यानंतर आपल्या फोल्डर मधिल फाईल अशी दिसेल त्यामधिल लाग ईन हि फाईल निवडायची आहे...
आफलाईन प्रिया साॅफ्ट लाॅग ईन पेज येईल त्यानंतर आॅन लाईन साईट वर टाकला जाणारा युजर नेम व पासवर्ड टाकायचा आहे...
त्यानंतर व्हिलेज पंचायत किंवा आपली पंचायत समिती असल्यास त्यानुसार निवडुन घ्यायची आहे...
आपल्याला ह्यामध्ये रिसिस्ट आणि पेमेन्टच्या एन्ट्रीज करता येतात....
आपण आपल्या एन्ट्रीज करु शकतात...
ह्या प्रमाणे आपल्याला आकाऊंट हेड निवडु शकतात....
आपल्या एन्ट्रीज झाल्यानंतर कोणत्या एन्ट्रीज झाल्या त्यानुसार प्रकार निवडुन घ्या....
त्यानंतर एक टेक्स फाईल डाऊनलोड होईल ती फाईल आॅनलाईन प्रिया साॅफ्टला योग्य ठीकाणी जोडा.....
त्यानंतर अपलोड बटन दाबा त्याच बरोबर आपल्या एन्ट्रीज आॅनलाईन होईल....
आपल्याला दिलेली माहीती कशी वाटली कृपया मला रिप्लाय करा जेणे करुन मला समजेल मी आपल्याला कितपत उपयोगी माहीती देतो.....
मंगळवार, २२ जुलै, २०१४
नमुना नं १
आपणास कळवण्यात येते कि आपणास माहिती असल्याप्रमाणे आपण आत्ता पर्यत आपण संग्राम सोफ्टवेअर या कार्यप्रणाली मध्ये आपण online/offline कार्यप्रणाली मध्ये जन्म ,मृत्यू ,नमुना ८ ,९, १५,१६,१९ या नमुना मध्ये नोंदणी झालेली आहे.व हे उर्वरित नोंदणी करण्याचे सर्व स्तरावर काम सुरु आहे .
नवीन आर्थिक वर्षे २०१४ -२०१५ साठी सर्व ग्रामपंचायतीना नमुना क्रमांक १ म्हणजे वार्षिक अंदाज पत्रक तयार करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे .
नमुना क्रमांक १ ( वार्षिक अंदाज पत्रक) मध्ये खालील बाबीची नोंद करणे आवश्यक आहे .
नमुना नं.१ (वार्षिक अंदाज पत्रक)
* नोंद वार्षिक कामकाज मध्ये अंदाजपत्रकिय तरतूद असणे गरजेचे आहे.-
जमा आणि खर्च तो नमुना नं १.म्हणून ओळखतात.त्यामध्ये पुढील माहिती भरावी लागते.
v मास्टर्स:-
v खाते विषयक मध्ये - खातेगट माहिती
v खात्याची माहिती –ग्रामपंचायत मध्ये जमा व खर्च
v वार्षिक कामकाज मध्ये :-
v वार्षिक अंदाजपत्रक नोंद करणे .
नमुना क्रमांक १ म्हणजे वार्षिक अंदाज पत्रक तयार करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे. तरी सर्व VLE यांनी सदर नमुना क्रमांक १ ( वार्षिक अंदाज पत्रक) ग्रामसेवकांच्या निर्देशानुसार भरावयाचे आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)